bhandara

'आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ हाय...' डीजेने आवाज वाढवला आणि तरुण कायमचा बहिरा झाला

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे माणसाच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो, कायमचं बहिरेपण किंवा हार्टअटॅकही येऊ शकतो. भंडाऱ्यातल्या तरुणाबरोबर अशीच घटना घडली आहे. 

Apr 21, 2023, 03:11 PM IST
Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election PT54S

Maharashtra News | बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election

Apr 21, 2023, 12:05 PM IST

Bhandara Crime : स्मशानात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह; ओळख लपवण्यासाठी केले धक्कादायक कृत्य

Bhandara Crime  : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह एका पोत्यात भरून ठेवण्यात आला होता

 

Mar 31, 2023, 01:46 PM IST

SSC Exam : मोठ्या धीराची ग बाय! घरी वडिलांचे पार्थिव...डोळ्यात अश्रू साठवून प्राचीने दिली दहावीची परीक्षा

SSC Exam : अत्यंत कठीण प्रसंग या मुलीवर ओढावला. वडिलांचा मृत्यू झाला असताना तिने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलांचे पार्थिव असताना डोळ्यात अश्रू साठवून या विद्यार्थिनीने परीक्षा दिली आहे. 

Mar 7, 2023, 06:29 PM IST

सैन्य भरतीसाठी अपात्र ठरल्यानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, Vande Bharat Express समोर मारली उडी

Bhandara Suicide: भंडारा येथे तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. सैन्यात भरती होऊ न शकल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. 

 

Feb 8, 2023, 11:03 AM IST

Indian Farmer : YouTube वरुन शोधला जालीम उपाय; पिकांवर केली देशी दारुची फवारणी

सध्या थंडी, धुक आणि ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आलं आहे. पीक वाचवण्यासाठी एका तरुणाने भन्नाट उपाय शोधला आहे. फक्त 45 रुपयांमध्ये संपूर्ण शेतात फवारणी करत आहे. 

Feb 4, 2023, 04:40 PM IST

Bhandara Crime : व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी घेऊन गेले अन्... तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले

Bhandara Crime News : गेल्या आठवड्यात आढळलेल्या गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळेल्या मृतदेहामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांनी हा अपघात असल्याचा अंदाज बांधला होता. मात्र शवविच्छेदनानंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.

Jan 31, 2023, 10:18 AM IST

Extramarital Affair : पहिल्या बायकोने उधळला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा डाव; थेट लग्न मंडपात पोहचली आणि...

घरी पत्नी व मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात होता.  नवरा दुसरा लग्न करतोय हे समजताच पहिली बायको मुंबईच्या लग्नमंडपात आली. लग्नच्या विधी सुरुच होणार होत्या इतक्यात पहिल्या बायकोने लग्नमंडपात पोलिसांना घेऊन एन्ट्री केली. पोलिसांना पाहून लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. 

Jan 13, 2023, 05:29 PM IST