bharat biotech

Covid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी

COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.

Jan 22, 2023, 07:47 AM IST

Nasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस

Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.

Dec 27, 2022, 02:22 PM IST

नाकाद्वारे देण्यात येणारी लस कोरोनाविरूद्ध किती प्रभावी ठरणार?

कोरोनाविरुद्धच्या युद्धाला मदत करणारी अशी ही पहिली अनुनासिक लस असणार आहे.

Sep 8, 2022, 06:33 AM IST

BBV154 vaccine: कोरोनाविरुद्धच्या लढाईला मोठं यश, Nasal Vaccine ची तिसरी चाचणी यशस्वी

देशात लवकरच कोरोनावरची पहिली नेझल लस उपलब्ध होण्याची शक्यता

Aug 15, 2022, 06:11 PM IST

Covid 19 Vaccine: कोरोनाची लस झाली स्वस्त, जाणून घ्या आता किती आहे कोवॅक्सीन आणि कोविशील्डची किंमत

10 एप्रिलपासून 18 वर्षावरील सर्वाांना बूस्टर दिला जाणार आहेत, अशातच लसीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत

 

Apr 9, 2022, 05:55 PM IST

मेडिकलमध्ये मिळणार लस? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन 'या' किंमतीत

कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Jan 26, 2022, 05:34 PM IST

पुण्यात आणखी एका लसीची निर्मिती होणार, मांजरीत लवकरच उत्पादन

Another​ Vaccine manufactured Coming soon in Pune : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, पुण्यात कोव्हिल्डशिडबरोबरच आता आणखी एका लसीची निर्मिती होणार आहे.  

Jan 20, 2022, 07:53 AM IST

सरकार घेणार मोठा निर्णय! आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणार कोरोना लस

कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची DCGI च्या समितीची शिफारस

Jan 19, 2022, 11:02 PM IST

Omicron आणि Delta व्हेरिएंटवर कोवॅक्सिनचा बूस्टर डोस किती प्रभावी?

भारत बायोटेकने दावा त्यांच्या लसीसंदर्भात मोठा दावा केला आहे.

Jan 13, 2022, 08:13 AM IST

देशात बूस्टर डोसला परवानगी, मात्र नेमका कधी घ्यावा बूस्टर डोस?

पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

Dec 26, 2021, 08:02 AM IST

लहान मुलांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा, अखेर महत्त्वाची मंजुरी मिळालीच

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सर्वात मोठा निर्णय

Dec 25, 2021, 09:23 PM IST

मोठी बातमी! भारत बायोटेकच्या Covaxin लशीला WHO ची अखेर मान्यता

दिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे, कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश मिळालं आहे. 

Nov 3, 2021, 06:41 PM IST
Bharat Biotech Covaxin Covid Vaccine Gets Permission For Children's Vaccination PT9M37S

Video | Covaxin | २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी

Bharat Biotech Covaxin Covid Vaccine Gets Permission For Children's Vaccination

Oct 12, 2021, 07:35 PM IST
Bharat Biotech BBV 154 Nesal Vaccine will Start Soon PT52S

लवकरच नाकावाटे मिळणार कोरोना लस

Bharat Biotech BBV 154 Nesal Vaccine will Start Soon

Aug 14, 2021, 09:15 AM IST