bharat gogawle

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान 'पुडी', शंभूराज देसाईंनी गोगावलेंना दिलेल्या 'त्या' पुडीत काय?

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज अनेक मुद्यांवर विधीमंडळात चर्चा झाली, पण एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मंत्री शंभूराज देसाई यांनी भरत गोगावलेंना एक पुडी दिली. त्या पुडीत काय होतं याची चर्चा झाली आहे. 

Mar 24, 2023, 08:52 PM IST

Shivsena: नाव गेलं, चिन्ह गेलं आता आमदारकीही जाणार? भरत गोगावले यांनी स्पष्टच सांगितलं!

Maharastra Politics: भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

Feb 20, 2023, 01:30 PM IST

...म्हणून बाळासाहेब ठाकरे कुणाची प्रायव्हेट मालमत्ता नाही; शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

आम्हाला काही संकेत आहेत की कुणी किती बोलावं आणि कसं बोलावं आणि काय बोलावं, असेही शिंदे गटाने म्हटले आहे

Jul 26, 2022, 11:07 PM IST
ShivSena MLA Bharat Gogawale On Maharashtra Cabinet Expansion PT1M10S

VIDEO | "मंत्र्यांचा शपथविधी सोहळा साधेपणाने व्हावा"

ShivSena MLA Bharat Gogawale On Maharashtra Cabinet Expansion

Jul 17, 2022, 06:15 PM IST