bharat jadhav

'गड्या, घोटाळे सुटायला....'; एकाएकी भरत जाधव असं का म्हणतोय?

भरत आला परत.... महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकाएकी असं का म्हणतोय? त्याचे शब्द सर्वांच्याच नजरा वळवणारे... 

Oct 13, 2022, 03:00 PM IST

'या' चित्रपटात राज ठाकरेंची मुख्य भूमिका, कधी पाहिलंय काय त्यांचं हे रुप?

राज ठाकरे यांनी प्रेक्षकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवलं आहे

Jan 4, 2022, 10:08 AM IST
Actor | Bharat Jadhav Angry On Politician For Poor Road Condition Video Getting Viral PT1M53S

मुंबई : भरत जाधवनं राजकारण्यांविरुद्ध काढली भडास

मुंबई : भरत जाधवनं राजकारण्यांविरुद्ध काढली भडास

Oct 8, 2019, 02:35 PM IST
Actor Bharat jadhav lashes management of Kashinath Natyagruha for not providing adequate facilities PT1M7S

मुंबई | अभिनेता भरत जाधवला राग अनावर

मुंबई | अभिनेता भरत जाधवला राग अनावर
Actor Bharat jadhav lashes management of Kashinath Natyagruha for not providing adequate facilities

Jul 21, 2019, 10:50 PM IST

डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर

 मराठी नाट्यगृहाची दुरावस्था समस्त नाट्यप्रेमींना आणि कलाकारांना अत्यंत चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.

Jul 21, 2019, 12:44 PM IST

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर आता यांची एन्ट्री

महाराष्ट्राला आता हे कलाकार हसवणार...

Jul 13, 2018, 03:25 PM IST

शरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...

शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. पण,...

Dec 12, 2017, 11:00 AM IST

अभिनेता भरत जाधव यांच्या वडिलांचे निधन

अभिनेता भरत जाधव यांचे वडील गणपत हरीभाऊ जाधव (८८) यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने काल कोल्हापूर येथे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Apr 22, 2017, 01:22 PM IST

भाऊ कदमचा संवाद ऐकून, तुम्ही अवाक व्हाल

मुंबई :  भाऊ कदमने या कार्यक्रमात भरत जाधवचं भवितव्य तर सांगितलंच पण, पप्पी दे पप्पी दे पारूला गाण्याच्या अभिनेत्रीला असंही काही सांगितलं की, तुम्हीही अवाक होऊन जाल.... 

Nov 20, 2016, 08:10 PM IST

यंदाची दिवाळी पहाट 'सौजन्याची ऐशी तैशी' नाटकाच्या साथीनं!

अनेक जुनी गाजलेली नाटकं सध्या नव्या रुपात रंगमंचावर येऊ लागली आहेत..नव्या कलाकारांसह तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड होऊन आलेली ही नाटकं चांगलं बुकिंग मिळवताये..तसेच जुन्या कलाकृती नव्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी अशी गाजलेली नाटकं पुन्हा पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहेत. एक अशीच कलाकृती तब्बल 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर दाखल होतेय. 

Oct 26, 2016, 09:31 PM IST

भरत जाधवने१.१४ कोटींची 'मर्सिडीज' घेतली

अभिनेता भरत जाधववने मर्सिडीज एस क्लास ही कार खरेदी केली आहे. याविषयी भरत जाधवने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे. 

Aug 2, 2016, 09:01 PM IST

नाट्य दरबार : 'ढॅण्टॅढॅण' रंगभूमीवर दाखल

'ढॅण्टॅढॅण' रंगभूमीवर दाखल

Dec 21, 2014, 11:39 AM IST