bharat jadhav

चौथ्या आठवड्यातही 'दशावतार' हाऊसफुल्ल, महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो, एकूण कमाई किती?

Dashavatara: हिंदी चित्रपटांच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला गड उत्तम रित्या राखून ठेवला आहे. 

 

Oct 4, 2025, 09:30 PM IST

राज ठाकरेंनी 'दशावतार' सिनेमावर दिली पहिली प्रतिक्रिया, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले...

Raj Thackeray on Dashavatar : दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेला 'दशावतार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाराज ठाकरे यांनी सिनेमाबद्दल आपलं मत व्यक्त केलंय.

 

Sep 16, 2025, 12:24 AM IST

दिलीप प्रभावळकरांना पाहताच आदित्य ठाकरेंनी...; Dashavatar च्या प्रिमिअरला ठाकरेंच्या संस्कारांची चर्चा! Video

Dashavatar Marathi Movie Premiere Aaditya Thackeray: या मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंचाही समावेश होता. त्यांच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहे.

Sep 12, 2025, 02:09 PM IST

कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! या दिवशी प्रदर्शित होणार ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’

Punha Ekda Saade Maade Teen: कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Sep 5, 2025, 02:39 PM IST

दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार' सिनेमाचा ट्रेलर लाँच, दमदार कलाकारांची मांदियाळी

Dashavatar Movie Trailer : 'दशावतार' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 18, 2025, 09:09 PM IST

ठाकरे बंधुंच्या पाठीशी उभे राहिले 'हे' मराठी कलाकार! पाहा 'वरळी डोम'मधील खास Photos

आज शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा विजयी मेळावा होत आहे. मराठी भाषेसाठी तब्बल 19 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. या मेळाव्याला अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. 

Jul 5, 2025, 10:32 AM IST

'मराठीची गळचेपी होतेय', म्हणत भरत जाधव यांच्यासह इतर मराठी कलावंतांची विजयी मेळाव्याला विशेष उपस्थिती

मनसे - शिवसेनेचा 'विजयी मेळावा'. मराठी कलाकारांनी लावली हजेरी

Jul 5, 2025, 10:21 AM IST

'तुम्ही आज आम्हाला हास्य दान दिलं' भरत जाधवांची माहिती नसलेली बाजू सांगताना मराठी अभिनेता भावूक!

Bharat Jadhav: मराठी अभिनेता पंकज पचारियाने एक पोस्ट लिहून भरत जाधवांची अशीही एक बाजू सर्वांसमोर आणलीय. 

Jun 27, 2025, 03:24 PM IST

'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? याचं उत्तर देताना काय बोलून गेले केदार शिंदे...

Kedar Shinde on Sahi Re Sahi : केदार शिंदे यांनी 'सही रे सही' हे नाटक कधी प्रेक्षकांचा निरोप घेणार याविषयी सांगितलं आहे. 

Apr 29, 2025, 03:46 PM IST

'आता थांबायचं नाय!' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ata Thambaycha Naay : वास्तविक जीवनावर आधारित झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे!

Mar 30, 2025, 06:19 PM IST

शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच येणार एकत्र

Sharad Ponkshe, Bharat Jadhav and Sunil Barve : शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच याची जोडी 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Oct 14, 2024, 04:56 PM IST
 To The Point podcast interview With Bharat Jadhav on zee 24 taas PT51M20S

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका! नाटक प्रेमींसाठी ट्रिपल धमाका घेऊन येणार

Bharat Jadhav : भरत जाधवनं नाटक प्रेमींसाठी घेऊन येणार ट्रिपल धमाका 

Aug 8, 2024, 06:45 PM IST

‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डेंना दिली अनोखी मानवंदना

यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात मराठी सिने व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. 

Mar 15, 2024, 11:12 PM IST