bharatratna

भारतरत्नांची चौकशी करताना शरम वाटली पाहिजे - देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनावर अनेक कलाकारांनी ट्विट केलं आहे. 

 

Feb 8, 2021, 08:25 PM IST

भारतरत्न प्रणव मुखर्जींच्या बहिणीने केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

प्रणव मुखर्जी यांच्या बहिणींची भविष्यवाणी

Sep 1, 2020, 10:46 AM IST

'सावरकर थोर देशभक्त, मोदींना प्रस्ताव देऊनही भारतरत्न का नाही?' अजितदादांचा सवाल

विधानसभेत सावरकरांचा गौरव करण्याची मागणी करणारा भाजपचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

Feb 26, 2020, 06:21 PM IST
 Swatantryaveer sawarkar bharatratna PT15M56S

स्वातंत्र्यवीर सावरकरांना लवकरच 'भारतरत्न'?

स्वातंत्र्यवीर सावरकरांना लवकरच 'भारतरत्न'?

Dec 15, 2019, 06:35 PM IST
mha reply in loksabha about Savarkar Bharatratna recommendation PT1M31S

नवी दिल्ली । 'सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही'

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. भारतरत्नासाठी औपचारिक शिफारशीची गरज नसून योग्य वेळी केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं हे उत्तर दिलं आहे.

Nov 19, 2019, 05:20 PM IST

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे.

Nov 19, 2019, 04:44 PM IST

सावरकरांच्या 'भारतरत्न' वरुन शिवसेनेचा भाजप-काँग्रेसवर निशाणा

सामनातून शिवसेनेची भाजप-काँग्रेसवर टीका

Oct 19, 2019, 08:53 AM IST

सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन राजकारण तापलं

राजकीय पक्षांचा राजकारणाचा आवडता विषय सावरकर.

Oct 17, 2019, 06:45 PM IST

भाजपच्या संकल्पपत्रात फुले-सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं आहे. 

Oct 15, 2019, 11:58 AM IST

विजया मेहतांना मिळावा 'भारतरत्न' - गुलजार

प्रतिष्ठेचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार नाट्यक्षेत्रासाठी का नाही? असा सवाल उपस्थित केलाय ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांनी...

Nov 7, 2016, 05:11 PM IST

लता मंगेशकरांचा आज वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

भारताची कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लता मंगेशकर यांचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sep 28, 2016, 11:29 AM IST