मुलीच्या जन्मसाठी काहीही करायला तयार आहे Bharti Singh! म्हणाली 'इंजेक्शन असेल तर घेईन...'
Bharti Singh With Kareena Kapoor Khan : भारती सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी तिनं आता मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली, तर मुलगी व्हावी म्हणून काही करण्यास तयार असल्याचे सांगितलं.
Apr 10, 2023, 05:48 PM ISTअभिनेत्री भारती सिंगच्या अडचणीत वाढ; NCM ची दाढी-मिशीच्या कमेंटवर कारवाई
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचा व्हिडिओ तिच्यासाठी सतत अडचणीचा ठरत आहे
May 23, 2022, 09:29 PM ISTबाळाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवशी भारतीला घ्यावा लागला कठोर निर्णय; डोळ्यांतील पाणी थांबता थांबेना
आता मुलगा 12 दिवसांचा होताच भारतीला अतिशय कठोर निर्णय घ्यावा लागला.
Apr 17, 2022, 10:27 AM IST