हर्षची खास भेट! भारती सिंहच्या लक्झरी घड्याळावर प्रियंकाचे जबरदस्त उत्तर, कमेंट चर्चेत
भारती सिंहने आपल्या लेटेस्ट व्लॉग्समध्ये नवऱ्याने गिफ्ट दिलेली लाखो रुपयांचे घड्याळ दाखवले. त्यावर अभिनेत्री प्रियंका चोप्राने केलेली कमेंट सध्या चर्चेत आलीय.
Nov 9, 2025, 04:35 PM IST
दुसऱ्यांदा आई होणार कॉमेडीयन भारती सिंह
कॉमेडियन भारती सिंह मनोरंजन सृष्टीत खूप प्रसिद्ध असून तिने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करून तिच्या फॅन्सना आनंदाची बातमी सांगितली आहे.
Oct 6, 2025, 10:45 PM ISTकधीकाळी मीठ-भाकरीवर काढले दिवस, आज उपभोगतेय अलिशान आयुष्य; कशी बनली कॉमेडी क्विन?
गरिबीवर मात देऊन ही अभिनेत्री आपल्या विनोदाने लाखो लोकांची मने जिंकत आहे. अनेक टीव्ही सोमधून तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाहूयात या अभिनेत्रीचा हा प्रवास कसा होता.
Jul 2, 2025, 05:55 PM ISTबॅंकॉकवरून परतल्यानंतर आजारी पडली भारती सिंग; रडत रडत शेअर केला व्हॉग...
Bharti Singh Fell I'll After Returning From Bangkok : बॅंकॉकवरून येताच भारती सिंग पडली आजारी? ब्लड टेस्ट केली अन्...
May 29, 2025, 07:00 PM IST91 ते 76 किलो; कॉमेडियन भारती सिंगने कसं केलं वजन कमी?
Bharti Singh Weight Loss Tips: 91 ते 76 किलो; कॉमेडियन भारती सिंगने कसं केलं वजन कमी? भारती सिंगच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. 91 किलोवरून 76 किलो वजन कमी करत तिने 15 किलो वजन कमी केले आहे.
Oct 16, 2024, 06:20 PM ISTखतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार
खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे.
Sep 14, 2024, 12:37 PM IST'सासू, आईपासून प्रेग्नंसीची बातमी लपवली, वाईट...'; 'या' कारणामुळे भारतीनं 4 महिने सांगितली नाही Good News
Bharti Singh Hide Pregancy News From Family : या कारणामुळे भारती सिंगनं कुटुंबापासून लपवली होती Good News
Aug 18, 2024, 02:32 PM ISTभारतीने लाईव्ह शोमध्ये सांगितलं 'मी 6 महिने प्रेग्नेंट', पती हर्षलाही बसला धक्का!
लोकप्रिय टीव्ही कॉमेडियन भारती सिंह पुन्हा एकदा आई होणार आहे.
Aug 17, 2024, 05:09 PM ISTभारती सिंहवर लवकरच केली जाणार शस्त्रक्रिया; कारण सांगत म्हणाली, 'माझ्या पित्ताशयात...'
आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
May 3, 2024, 06:24 PM IST'लोकांना हार्ट अटॅक येताना पाहिलं...'; भारती आणि हर्षनं उघड केला छोट्या पडद्यामागील खरा चेहरा
Bharti Singh and Haarsh Limbachiyaa on tv industry : भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी अखेर छोट्या पडद्यामागचं सत्य काय आहे याचा खुलासा केला आहे.
Apr 27, 2024, 03:38 PM ISTभारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाचा 'कार'नामा, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज
भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाने चाहत्यांना एक गुड्यूज दिली आहे. याबद्दल त्याने एक पोस्टही शेअर केली आहे.
Mar 30, 2024, 03:11 PM ISTफ्लॉप पतीपेक्षाही दुप्पट कमावतात 'या' टेलिव्हिजन अभिनेत्री, कमाई पाहून थक्क व्हाल
Actresses who earns double than flop husband: सध्या चर्चा आहे ती म्हणजे टेलिव्हिजनवरील अशाच काही लोकप्रिय कपल्सची ज्यात पतीपेक्षा पत्नी ही दुप्पट कमावते आहे. सोबतच त्यांची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया.
Sep 16, 2023, 06:40 PM ISTभारती सिंगच्या घरी पुन्हा एकदा हलणार पाळणा? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Bharti Singh Pregnant : भारती सिंगनं गेल्या वर्षीच गोलालं जन्म दिला तर आता भारती पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे की काय... असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओनं एकच चर्चा सुरु झाली आहे.
Aug 24, 2023, 01:07 PM ISTKapil Sharma आणि भारतीच्या मुलांचा रॅम्प वॉक पाहिलात का? VIDEO व्हायरल
Kapil Sharma and Bharti Singh Ramp Walk With Daughter and Son : कपिल शर्मा आणि त्याच्या लेकीचा रॅम्प वॉक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांचं म्हणणं आहे की कपिल शर्माची लेक ही त्याच्यावर नाही तर त्याची पत्नी गिन्नी सारखीच दिसते.
May 15, 2023, 12:16 PM ISTमुलीच्या जन्मसाठी काहीही करायला तयार आहे Bharti Singh! म्हणाली 'इंजेक्शन असेल तर घेईन...'
Bharti Singh With Kareena Kapoor Khan : भारती सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी तिनं आता मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली, तर मुलगी व्हावी म्हणून काही करण्यास तयार असल्याचे सांगितलं.
Apr 10, 2023, 05:48 PM IST