bhau gang

मोहित कंबोज यांचा नेक्स्ट टार्गेट 'गजा भाऊ' नेमका आहे तरी कोण? 'थेट उचलून आणण्याची धमकी...'

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर गजा भाऊला जाहीर धमकी दिलीय. त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळंच शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पाहिला मिळतंय. 

Dec 2, 2024, 06:56 PM IST