bhaubeej 2022

Bhai Dooj 2022 Date and Shubh Muhurt: भाऊबीज नेमकी कधी? 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबर? जाणून घ्या सर्वकाही..

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी (Bhai Dooj 2022 Shubh Muhurt) केली जाते. मात्र, भाऊबीज नक्की कधी आहे? (bhai dooj 2022 date) 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबरला? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

Oct 25, 2022, 06:18 PM IST

Bhaubeej 2022: भाऊबीजेला साडी नेसायचीये..मॅचिंग ब्लॉऊज नाहीये..टॉपला बनवा ब्लाउज

सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही

Oct 25, 2022, 04:29 PM IST

Bhaubeej 2022: बहिणीला खूश करण्यासाठी द्या असं गिफ्ट, तुमच्या पैशांची होईल बचत

Diwali Bhaubeej 2022 Budget Gift: दिवाळी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. धनतेरस, लक्ष्मीपूजनानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते भाऊबीज सणाचं. भाऊबीज हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा आहे. रक्षाबंधानानंतर भाऊबीज या सणांचं महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाची ओवाळणी करते आणि दीर्घ आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. 

Oct 25, 2022, 02:11 PM IST