bhawanipur by election

भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा इतक्या मतांनी विजय

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. यासह मुख्यमंत्रिपद वाचवण्यातही त्या यशस्वी झाल्या आहेत. ममता बॅनर्जींनी येथे एकतर्फी विजय मिळवत भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांचा 58,839 मतांनी पराभव केलाय.

Oct 3, 2021, 03:14 PM IST