bhojpuri actress akanksha dubey suicide

आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, हॉटेलच्या रुममध्ये आली होती एक व्यक्ती, कॅमेऱ्यात सगळा प्रकार कैद

Akanksha Dubey Suicide: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) मृत्यू प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. आकांक्षाने आत्महत्या केली तेव्हा त्या रात्री तिला हॉटेलच्या रुमपर्यंत सोडायला कोण आलं होतं हा सध्या पोलिसांसमोर मोठा प्रश्न आहे. ही व्यक्ती 17 मिनिटं रुममध्ये होती अशी माहिती आहे. 

 

Mar 29, 2023, 01:30 PM IST