bhul bhulaiyaa 3

नवी कार घेण्यासाठी बॉडिकॉन ड्रेसमध्ये पोहोचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ पाहून एकचं चर्चा...

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आपल्या ग्लॅमरस लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिने नुकतीचं एक अत्यंत महागडी आणि आलिशान कार खरेदी केली आहे. माधुरी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांना उच्च दर्जाच्या गाड्यांमध्ये विशेष आवड आहे आणि यापूर्वीही त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. 

Jan 14, 2025, 04:18 PM IST

तृप्ती डिमरीला 'अ‍ॅनिमल' चित्रपट करणं पडलं माहागात, निर्मात्यांनी 'या' कारणामुळे काढून घेतला 'आशिकी 3'

'आशिकी 3' हा चित्रपट बॉलिवूडमध्ये एका बहुप्रतिक्षित आणि चर्चित प्रोजेक्ट म्हणून पुढे येत आहे. यातील मुख्य भूमिका कार्तिक आर्यन साकारणार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. पण अभिनेत्री तृप्ती डिमरीने या चित्रपटाला नकार दिल्याची बातमी समोर आली आहे. यामागे काही विशेष कारणं आहेत,जाणून घेऊयात सविस्तर 

 

Jan 8, 2025, 02:07 PM IST

'कधी माधुरी दीक्षितला मानायचे पनवती'; 'या' चित्रपटांमुळे बदललं आयुष्य

माधुरी दिक्षित ही अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार जरी असली तरी करिअरच्या सुरुवातीला ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये एक चांगले स्थान मिळवू शकली नव्हती. या अभिनेत्रीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते त्यामुळे कोणीचं तिच्यासोबत काम करु इच्छीत नव्हतं. या अभिनेत्रीचे सलग 2 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचे करिअर डळमळीत झाले.

Jan 6, 2025, 12:38 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीला चर्चेत येणार 'ही' जोडी, तृप्ती डिमरीसोबत असणारा 'हा' व्यक्ती कोण? व्हिडीओ व्हायरल

तृप्ती डिमरीने नववर्ष साजरे करण्यासाठी तिच्या कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत फिनलंडमध्ये पोहोचली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोटोंमध्ये तृप्ती आणि सॅम बर्फाळ प्रदेशाचा आनंद घेताना दिसत आहेत.

Dec 31, 2024, 05:44 PM IST