भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने 'हे' आजार दूर होतात, जाणून घ्या माहिती
भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजलेले चणे चवीलाही खूप चांगले लागतात.
Mar 3, 2022, 08:02 PM ISTदररोज भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे
जर तुम्ही केवळ चवीसाठी भाजलेले चणे खात असाल, तर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये त्यांचा समावेश नक्की करा.
Aug 11, 2019, 01:47 PM ISTभाजलेले चणे खाण्याचे हे आहेत भरपूर फायदे
तुम्ही भाजलेले चणे खाल्लेच असतील. केवळ स्वाद म्हणून तुम्ही जर चणे खात असाल तर दररोज चणे खाण्यास सुरुवात करा. कारण हे चणे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते. भाजलेल्या चण्याचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत तर दररोज किती प्रमाणात त्याचे सेवन करावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याचेही उत्तर आहे आमच्याकडे. वसंत कुंज स्थित इंडियन स्पाइनल इंजरी सेंटर की सीनियर डायटीशियन डॉ. हिमांशी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने दररोज ५० ते ६० ग्रॅम चणे खाल्ले पाहिजेत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
Mar 30, 2018, 01:03 PM IST