bhuvan bam

भारतातील टॉप 10 इन्फ्लुएन्सर कितवी शिकलेयत?

Indias top 10 influencers: आशिष चंचलानीने नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतल. पण अभ्यास अर्धवट सोडला. ध्रुव राठीने जर्मनीच्या कार्लजूए इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्राजक्ता कोळीने मुलुंडच्या वी.जी व्हजे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून मास मीडियामध्ये पदवी मिळवली आहे. कुशा कपिलाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलाय. 

Mar 22, 2024, 09:05 PM IST

शाहरुखच्या जवान पासून सुश्मिताच्या आर्या 3 पर्यंत, या आठवडयात क्राइम-थ्रिलर फॅन्स साठी OTT वर पर्वणी

या आठवड्यात अनेक मोठे चित्रपट आणि क्राईम-थ्रिलरने भरलेल्या मालिका प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत.

Oct 30, 2023, 01:00 PM IST

Takeshi's Castle पुन्हा येतोय! दिल्लीचा 29 वर्षीय युट्यूबर जावेद जाफरीच्या जागी, कोण आहे तो?

Javed Jaffrey Replaced by Bhuvan Bam in Takeshi's Castle Reboot: सध्या चर्चा आहे ती म्हणजे टकेशीज कासल या शोची. हा शो पुन्हा येतो आहे परंतु यावेळी जावेद जाफरी आपल्याला कॉमेट्री करताना दिसणार नाहीत. 

Sep 14, 2023, 01:46 PM IST

बार्बीच्या लुकमध्ये भारतीय कॉमेडीयन! हॉट लुक पाहून होईल हॅण्डसम हिरोंचं दुकान बंद

ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित झाला; तेव्हापासून संपूर्ण जगभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांमध्ये ‘बार्बी’ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. बार्बीच्या लुकमध्ये भारतीय कॉमेडीयन कसे दिसतील पाहा..

Jul 28, 2023, 09:13 PM IST

महिना 5 हजार ते 122 कोटी... Social Media Stars ची संपत्ती पाहून डोळे पडतील पांढरे

Indian Influencers net worth: रोज सोशल मीडियावर दिसणारे हे चेहरे किती श्रीमंत आहेत ठाऊक आहे का?

Jul 3, 2023, 03:14 PM IST

Richest Youtuber In India 2023: भारतातील 'हे' युट्यूबर करतात कोटींची कमाई

यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असे अनेक YouTubers आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हे youtubers करोडोंची कमाई करतात. अशाच भारतातील महत्त्वाच्या YouTubers विषयी जाणून घेऊयात...

May 14, 2023, 06:29 PM IST

Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, उत्सुकता शिगेला

Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, सगळीकडे एकच चर्चा

 

Dec 15, 2022, 06:39 PM IST

Bhuvan Bam on OTT: प्रसिद्ध युट्यूबर भुवन बामचे OTT वर पदार्पण, टीझर आला समोर

प्रसिद्ध YouTuber आणि कॉमेडियन भुवन बाम याने यशस्वीरीत्या OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे.

Jun 10, 2022, 09:09 PM IST

प्रसिद्ध युट्यूबर Bhuvan Bam मोठ्या अडचणीत, 'या' कारणामुळे FIR दाखल

भुवन बामचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर हे प्रकरण उचलून धरलं.

Apr 1, 2022, 07:51 PM IST

ओबामांच्या पत्नीलाही भुरळ पाडणाऱ्या प्राजक्ता कोळीचं शिक्षण किती माहितीये?

इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे 4.7 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Mar 17, 2022, 06:03 PM IST