big b upcoming film

'या' चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनाही द्यावी लागली लूक टेस्ट

  सिनेक्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी कलाकाराला अनेकदा स्क्रीन टेस्ट आणि ऑडिशन द्यावी लागते. मात्र जसजसा या क्षेत्रातील प्रभाव  वाढतो तसा कलाकारांना ऑडिशन, स्क्रीन टेस्ट यांचा सामना करावा लागत नाही. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा समजले जात असले तरीही एका प्रोजेक्टसाठी स्क्रीन टेस्ट द्यावी लागली होती.  

Jan 8, 2018, 06:49 PM IST