'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य
रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Dec 9, 2024, 04:23 PM IST25 वर्षांनंतर Salman Khan आणि करण जोहर येणार एकत्र?
Salman Khan and Karan Johar Work Together : सलमान खान आणि करण जोहर पुढच्या वर्षाच्या ईदच्या चित्रपटासाठी येणार एकत्र? 25 वर्षांनी येणार बिग बजेट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार सलमान खान आणि करण जोहर... दरम्यान, लवकरच सलमानचा 'किसी का भाई किसी जान' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
Apr 20, 2023, 05:59 PM ISTबॉलिवूडचे 'हे' 5 सिनेमा भारी पडणार साउथच्या RRR आणि KGF वर?
RRR आणि KGF Chapter 2 या चित्रपटांच्या कमाईने एक इतिहास रचला आहे.
May 4, 2022, 09:49 PM ISTबीग बी आणि आमिर खान सर्वात महागड्या सिनेमात एकत्र दिसणार
या वर्षातला सगळ्यात मोठा सिनेमा ठरणार
Jul 30, 2018, 02:05 PM IST