big star

फोटोत गोड हसणारा मुलगा आज बॉलिवूडचा स्टार, ओळखणंही झालं कठीण?

आज अभिनेता आपल्या अभिनयाने गाठतोय वेगळीच उंची 

Mar 21, 2022, 01:11 PM IST

सूर्यापेक्षा मोठा तारा सापडला

सूर्यापेक्षा १५ पटीनं मोठा आणि शौरी तारकापुंजात राहणारा एक भला मोठा तारा काही वैज्ञानिकांनी शोधून काढलाय. हा तारा वायू आणि धुळीच्या मिश्रणातून जन्माला आलाय. आहे. विशेष म्हणजे आपला सूर्य जेथे जिथं जन्माला आलाय तिथंच या ताऱ्यानं जन्म घेतलाय.

May 11, 2014, 04:04 PM IST