bigg boss marathi house

बिग बॉस मराठी : पहिल्या आठवड्यात आरती सोलंकी घराबाहेर !

'बिग ब्रदर'वरून प्रेरणा घेऊन भारतामध्ये 'बिग बॉस' सुरू झाले. हिंदीप्रमाणेच आता हा रिएलिटी शो आता अनेक भारतीय भाषांमध्ये सुरू झाला आहे. नुकतेच मराठीमध्येही पहिल्यांदा बिग बॉस रसिकांच्या भेटीला आला आहे. मराठीतील पहिल्या बिग बॉसच्या पर्वाचं पहिलं एलिमेशन नुकतच रविवारी पार पडलं. 15 मराठी सेलिब्रिटींमध्ये हा खेळ रंगत आहे. 

Apr 23, 2018, 09:11 AM IST