biggest hike

प्रचंड महागाईमुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने घेतला मोठा निर्णय; तब्बल 28 वर्षांनी वाढवले व्याजदर

US Federal Reserve New Interest Rate : अमेरिकेतील महागाई सध्या 40 वर्षांतील सर्वोच्च दराने वाढत आहे. मे महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर 8.6 टक्के नोंदवला गेल्याने फेड रिझर्व्ह महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 16, 2022, 08:16 AM IST