bijapur bangalore route

चालती बस अचानक पेटली, पाच जणांचा होरपळून मृत्यू

विजापूर-बंगळुरु मार्गावर रात्री नऊ वाजण्याचा सुमारास एक धक्कादायक घटना घटली. चालत्या बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला.  

Aug 12, 2020, 09:41 AM IST