bikaner news

बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.

 

Dec 14, 2023, 08:39 PM IST

झुलवा पाळणा! 58 वर्षांची आज्जी बनली आई, दिला जुळ्या बाळांना जन्म

Grandmother Became Mother: राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक वृद्ध महिलेला आई बनण्याचं भाग्य लाभलं आहे.

Jun 27, 2023, 01:34 PM IST