Bike चालवताना 'या' समस्या येतायत? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान
बाइक ही सर्वांची गरज बनली असून दररोज अनेक लोक बाइक घेऊन रस्त्यावर उतरतात. पण बाइक खरेदीनंतर कालांतराने त्याच्या पार्ट्समध्ये समस्या येण्यास सुरुवात होते. या समस्येकडे जर तुम्ही वेळेवरच लक्ष न दिल्यास तुमचे मोठे नुकसान होणार आहे.
Aug 21, 2022, 04:54 PM ISTBike Tips | पावसात प्रत्येक बाईक चालकाने 'या' दोन गोष्टींची काळजी घ्यावी
Bike Tips For Rainy Season | जेव्हा तुम्ही बाईक धुता तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये म्हणजेच सायलेन्सरमध्ये पाणी जाणार नाही. त्यात पाणी गेल्यास दुचाकी सुरू होण्यास त्रास होतो.
Jul 8, 2022, 12:19 PM IST