शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती
एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.
Oct 21, 2012, 11:57 AM ISTगॅस दरवढीवर येरवड्याची मात, कैद्यांना बायो-गॅसची साथ
नुकत्याच झालेल्या गॅस दरवाढीमुळे पुण्यातल्या येरवडा जेलचं वार्षिक बजेट कोलमडणार आहे. या पार्श्वभूमीवर जेलमधल्या साडेतीन हजार कैद्यांच्या स्वयंपाकासाठी जैविक इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे इंधनावरचा ७० टक्के संभाव्य खर्च कमी होईल.
Oct 9, 2012, 10:47 PM IST