biocon

Stock to Buy today | बाजाराच्या तुफान तेजीत झोळी घ्या भरून; या स्टॉकवर लावा पैसा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 17, 2021, 08:56 AM IST

Stock to Buy today | आज या स्टॉकमध्ये असेल तुफान ऍक्शन; पटापट यादी लिहून घ्या

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Aug 13, 2021, 08:49 AM IST