बायोडाटाला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही
General Knowledge : मराठी भाषेत बोलताना आपण सर्रासपणे इंग्लिश शब्दांचा वापर करतो. असे अनेक शब्द आहेत ज्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात दररोज होतो, पण या शब्दांना मराठीत काय म्हणतात हेच आपल्याला माहित नसतं.
Sep 3, 2024, 08:47 PM ISTबायोडेटा, CV आणि Resumeमध्ये काय फरक आहे? तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?
यामध्ये प्रोफाइलबद्दल जास्त तपशील दिलेला नसतो.
Jan 2, 2022, 05:26 PM IST२० पानांचा भन्नाट रिज्युम, इंटरव्हयू न घेताच मिळाला जॉब
आजच्या स्पर्धेच्या युगात चांगला जॉब मिळवणं जरा कठिणच आहे. तुमचा रिज्यूमवर बरंच काही अवलंबून असतं. पण तुम्ही कधी २० पानांचा बायोडेटा पाहिला नसेल. तुम्हाला हा खूपच मोठा वाटत असला तरी एका युवकाला याच रिज्यूममुळे इंटरव्ह्युव न घेता जॉब मिळाला आहे. पाहा काय आहे या रिज्युमची खासियत.
Jun 20, 2016, 10:45 PM IST