bipasha basu baby bump

लाडक्या लेकीसाठी बिपाशानं घेतली आलिशान ऑडी! किंमत वाचून डोकं गरगरायला लागेल

Bipasha Basu Audi Car: आईवडिल हे आपल्या मुलांसाठी कायमच संघर्ष करताना दिसतात. आपल्या मुलांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून पालक हे कायमच झटतं असतात. तेव्हा बॉलिवूड सेलिब्रेटी याला अपवाद कसे ठरतील. सध्या बॉलिवूडची अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu Trending News) हिनं आपल्या लाडक्या लेकीसाठी नवी ऑडी कार घेतली आहे. 

May 30, 2023, 07:05 PM IST

Bipasha Basu Baby Face Revealed: Aww!! बिपाशानं पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा... क्यूट स्माईल पाहून फॅन्स म्हणाले, ''ही तर अगदी...''

Actress Bipasha Basu Reveals her baby girl face: अभिनेत्री बिपाशा बासूनं मागच्यावर्षी एका सुंदर मुलीला जन्म (Bipasha Basu Baby Girl) दिला. तिचं नावंही बिपाशानं अत्यंत सुंदर आणि आकर्षक 'देवी' (Bipasha Basu Daughter Devi) असं ठेवलं आहे. परंतु सुरूवातील बिपाशानं आपल्या लेकीचा चेहरा चाहत्यांसमोर आणला नव्हता. बिपाशानं नुकताच एक फोटो शेअर (Bipasha Basu Daughter Devi Real Photo) केला आहे ज्यात तिनं आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

Apr 6, 2023, 01:28 PM IST

बिपाशाने केलं मॅटर्निटी फोटोशूट.. कपडे पाहून लोक संतापले

या फोटोमध्ये बिपाशाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे, जो तिने कॅमेऱ्यासमोर ओपन दाखवून काही भाग सावधपणे झाकला आहे. 

 
 

Nov 4, 2022, 04:38 PM IST

Bipasha Basu कधीही होऊ शकते आई; खास फोटो शेअर करत म्हणाली....

Bipasha Basu च्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन, खास फोटो शेअर करत म्हणाली.... 

 

Oct 4, 2022, 11:12 AM IST