बिपाशाने केलं मॅटर्निटी फोटोशूट.. कपडे पाहून लोक संतापले

या फोटोमध्ये बिपाशाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे, जो तिने कॅमेऱ्यासमोर ओपन दाखवून काही भाग सावधपणे झाकला आहे.     

Updated: Nov 4, 2022, 04:38 PM IST
बिपाशाने केलं मॅटर्निटी फोटोशूट.. कपडे पाहून लोक संतापले  title=

Bipasha  basu photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या बिपाशा ही तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 अभिनेत्री बिपाशा बसू तिच्या प्रेगनन्सीच्या शेवटच्या टप्प्यात असून लवकरच ती आपल्या मुलाला जन्म देणार आहे . तिने नुकतेच अतिशय बोल्ड प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे, जे पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत,

या फोटोमध्ये बिपाशाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे, जो तिने कॅमेऱ्यासमोर ओपन दाखवून काही भाग सावधपणे झाकला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशाच्या या फोटोशूटमध्ये तिने घातलेला ड्रेस पूर्णपणे ओपन आहे .. या सर्व फोटोंमध्ये बिपाशा बसू तिचा बेबी बम्प उघडा आहे. या लूकमध्ये बिपाशा तिचा  बेबी बंप फ्लॉंट करताण दिसतेय. पायघोळ ड्रेस घातलाय ज्यात पाय मात्र उघडे दिसत आहेत. गरोदरपणात बदलेल लुक यावेळी पूर्णपणे दिसतोय. 

आता तिच्या या फोटोवर सोशल मीडियातून  अनेक कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. काहींनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे तर काहींनी मात्र टीका केलीये अशा प्रकारे अंग द्खवं चुकीचं आहे असं काही चाहत्यांचा म्हणणं आहे. 

लवकरच बिपाशा गोंडस बाळाला जन्म देईल आणि चाहत्यांसोबत संपूर्ण कुटुंबाला आनंद होणार हे नक्की