birth anniversary

कॉमन मॅन आर के लक्ष्मण यांच्या वाढदिनी गूगल-डूडल

कॉमन मॅन आर के लक्ष्मण यांचा गूगड-डूडलने अनोखा ९४ वा वाढदिवस साजरा केलाय. आपल्या पेजवर कॉमन मॅन गूगड-डूडल अपलोड केलेय.

Oct 24, 2015, 08:57 AM IST

बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस असेल ‘प्रतिज्ञा दिन’!

२३ जानेवारी बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस... त्यांचा जन्मदिवस शिवसेनेकडून प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा केला जाणारेय... त्यानिमित्त शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणारेय.

Jan 13, 2014, 10:58 AM IST

मूर्तिमंत अ ‘स्मिता’ची आज जयंती!

आज १७ ऑक्टोबर...भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कसदार अभिनयातून ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिचा आज जन्म दिवस… चित्रपटसृष्टीत तिने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना, सुक्ष्म बारकाव्यांसह प्रभावीपणे साकारल्या आणि त्यामुळंच रुपेरी पडद्यावरची सौंदर्याची रुढ संकल्पना तिच्या अभिनयासमोर दुय्यम ठरली..

Oct 17, 2013, 09:32 AM IST

नातं... बापुंचं आणि पुण्याचं!

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा…

Oct 2, 2013, 09:59 AM IST