birth anniversary

Atal Purush Atal Bihari Vajpayee 94th Birth Anniversary 25 December 2018 PT18M19S

नवी दिल्ली | अटलजींना संपूर्ण देशवासियांचं वंदन

Atal Purush Atal Bihari Vajpayee 94th Birth Anniversary 25 December 2018

Dec 25, 2018, 02:35 PM IST

पत्नीसाठी लिपस्टिकचं कुंकू आणि बरंच काही... अशी होती 'या' अभिनेत्याची लगीनघाई

पाहता पाहता त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. 

Oct 21, 2018, 09:16 AM IST

स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

त्यांची अखेरची इच्छा तुमच्याही मनाला चटका लावून जाईल 

 

Oct 17, 2018, 11:15 AM IST

VIDEO : महात्मा गांधी यांचं आवडतं भजन गाण्यासाठी एकत्र आले १२४ देश

१२४ देशांतील कलाकारांची स्वरसाधना

Oct 2, 2018, 11:39 PM IST
PT44S

गूगल डुडलची मीना कुमारींना आदरांजली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 01:39 PM IST

नाशिक | दादासाहेब फाळके यांच्या जन्मभुमीत त्यांच स्मारक दुर्लक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 09:45 PM IST

पंतप्रधान मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण!

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांची आठवण काढली. 

Jan 23, 2018, 08:40 AM IST

डॉ. रखुमाई राऊतच्या कार्याला गौरवणारे आज खास गूगल डूडल

आज ( २२ नोव्हेंबर ) रोजी दिसणारे गूगल डूडल हे खास आहे. रखूमाईंच्या १५३ व्या जयंतीनिमित्त हे खास गूगल डूडल बनवण्यात आले आहे. 

Nov 22, 2017, 07:58 AM IST

इंदिरा गांधी देशाच्या माता होत्या : वरूण गांधी

भाजपचे नेते आणि खासदरा वरूण गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या माता होत्या, असे म्हटले आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मशतब्दी दिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत केलेल्या ट्विटमध्ये वरूण गांधी यांनी हे मत व्यक्त केले आहे.

Nov 19, 2017, 10:46 PM IST

'इंदिरा गांधी आयुष्यभर विचारांची लढाई लढल्या'

इतिहासाच्या पानांमध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव अजरामर आहे.

Nov 19, 2017, 04:50 PM IST

नवी दिल्ली | 'इंदिरा गांधी आयुष्यभर विचारांची लढाई लढल्या'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 02:59 PM IST

गुगल डूडलची व्ही. शांताराम यांना खास मानवंदना

आज (शनिवार) गूगलने सिनेनिर्माते व्ही शांताराम यांना श्रद्धांजली देण्यासाठी खास गुगल डूडल बनवले आहे.  

Nov 18, 2017, 10:31 AM IST

आबांची उणीव भरून निघणारी नाही: शरद पवार

स्वर्गीय आर. आर. पाटील, आबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अतिशय महत्त्वाचे नेतृत्व होते, त्यांची उणीव भरून निघणारी नाही, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आज (16 ऑगस्ट) जयंती आहे.

Aug 16, 2017, 05:11 PM IST