वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा सचिनच्या नावानं दुमदुमला...
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सोमवारी वाढदिवस होता... त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा मिळणं हे तर साहजिकच होतं... परंतु, त्या शुभेच्छा अशाही दिल्या जातील, याची कदाचित सचिनला कल्पना नसेल...
Apr 25, 2017, 10:08 AM ISTसचिनच्या वाढदिवसाला सेहवागचं हटके ट्विट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Apr 24, 2017, 04:11 PM ISTलोकसभेमध्ये सुमित्रा महाजनानां वाढदिवसाच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 05:05 PM ISTटॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय.
Mar 27, 2017, 11:12 PM ISTकुडाळ विनायक अण्णा यांचा ७२वा वाढदिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:12 PM ISTजन्मवारावरुन जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव
आठवड्यातील सात दिवसांचे कारक ग्रह वेगवेळे असतात. जसा रविवारचा कारक ग्रह सूर्य, सोमवारचा चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा कारक ग्रह शनि असतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तिंच्या जन्मवारावरुन त्यांच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात.
Mar 18, 2017, 09:52 PM ISTहॅपी बर्थडे आमिर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 03:47 PM ISTवडिलांच्या बर्थ डे पार्टीत बॉयफ्रेंडसोबत दाखल झाली करिष्मा कपूर
15 फेब्रुवारी रोजी अभिनेते रणधीर कपूर यांचा वाढदिवस कपूर खानदानानं मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते.
Feb 17, 2017, 05:36 PM ISTपोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!
ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे.
Feb 8, 2017, 10:01 AM ISTभुजंगराव कुळकर्णींची शतकी खेळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 06:07 PM ISTसेहवागकडून ट्विटरवर आता बायकोची खिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा सध्या त्याच्या हटके ट्विटमुळे चर्चेत आहे.
Feb 5, 2017, 10:24 PM ISTम्हणून फेसबूकवर सुरु आहे 'फ्रेंड्स डे'चं सेलिब्रेशन
फेसबूकवर सध्या अनेक जण फ्रेंड्स डेचे व्हिडिओ शेअर करत आहेत. फेसबूकला आज म्हणजेच 4 फेब्रुवारीला 13 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे फ्रेंड्स डे सेलिब्रेट करण्यात येत आहे.
Feb 4, 2017, 04:49 PM ISTपहिल्या मराठी मॉडेलची शंभरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 10:04 PM ISTसुझाननं एक्स-नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस... 42 व्या वाढदिवसाला हृतिकला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.
Jan 10, 2017, 04:08 PM ISTजिच्या हाती शिक्षणाची दोरी... गुगलची क्रांतीज्योतीला मानवंदना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 186वी जयंती आहे.
Jan 3, 2017, 07:47 AM IST