बॉलिवूडची 'ही' फ्लॉप अभिनेत्री सांभाळतेय ६०० कोटींचा बिजनेस...
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ट्युलिप जोशी हीच आज ३८ व वाढदिवस आहे. ११ सप्टेंबर १९७९ मध्ये एका गुजराती कुटुंबात तिचा जन्म झाला.
Sep 11, 2017, 03:09 PM ISTहा आहे ईशांत शर्माचा खराखुरा ट्रेनर, सेहवागनं केलं जाहीर!
टीम इंडियाचा तेजतर्रार बॉलर ईशांत शर्मा याचा आज वाढदिवस... ईशांत आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्तानं विरेंद्र सेहवागनं त्याला ट्विटरवर आपल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
Sep 2, 2017, 07:41 PM ISTइंदापूर | कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सवाचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 08:51 PM ISTश्रीदेवीचे बर्थडे सेलिब्रेशन !
काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने ५४ वा वाढदिवस साजरा केला. ‘मिस हवाहवाई’ला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील सर्व बडे सेलिब्रिटी उपस्थित होते.
Aug 18, 2017, 12:07 PM ISTविराट आणि सुरुचीसाठी १५ ऑगस्ट आहे आणखीनच स्पेशल
१५ ऑगस्ट... भारतभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय... हाच दिवस टीम इंडियाचा बॅटसमन विराट कोहली आणि टीव्ही अभिनेत्री सुरुची आडरकर यांच्यासाठी खास ठरलाय.
Aug 15, 2017, 06:10 PM ISTजपानमध्ये साजरा करतेय जॅकलीन फर्नांडीस करतेय 30 वा वाढदिवस
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आज 30 वा वाढदिवस जपान मध्ये साजरा करत आहे.
Aug 11, 2017, 07:21 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या '75'व्या वाढदिवसाचे धूमधडाक्यात सेलिब्रेशन नाही!
अमिताभ बच्चन येत्या 11 ऑक्टोबरला वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहेत.
Aug 9, 2017, 05:31 PM ISTराणीबागेतल्या खोडकर मोल्टनं साजरा केला बर्थडे
भायखळ्याच्या राणीबागेतल्या मोल्टनं बर्थडेच्या दिवशी चक्क गटारी साजरी केली... मोल्ट म्हणजे राणीबागेत असलेला वयानं सर्वात लहान पेंग्विन... तो आज दोन वर्षांचा झाला.
Jul 21, 2017, 04:28 PM ISTVIDEO : वेस्ट इंडिजमध्ये धोनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आज ३६ वर्षांचा झालाय. जवळपास १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धोनीनं टीम इंडियाला त्यानं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय...
Jul 7, 2017, 04:29 PM ISTवाढदिवशी दीपिकाला नवीन कारमध्ये डेटवर घेऊन गेला रणवीर
अभिनेता रणवीर सिंगचा 32वा वाढदिवस आहे. रणवीरने त्याच्या वाढदिवशी स्वतःला एक कार घेतली. या नव्या कारने रणवीर मुंबईच्या वरळी भागात त्याची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणच्या घरी पोहोचला. त्यानंतर तो दीपिकाला घेवून ताज हॉटेलला गेला. रणवीर आणि दीपिका तेथे एकत्र जेवले.
Jul 6, 2017, 04:33 PM ISTमुलाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार
मुलाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा क्रूर खेळ नियती जाधव कुटुंबीयांसोबत खेळतेय.
Jun 24, 2017, 09:24 AM ISTचंद्रकांतदादांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा
चंद्रकांतदादांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा
Jun 10, 2017, 09:06 PM IST'पाठक बाईं'ना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अल्पावधीतच पाठक बाईंनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. याच पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर हिचा आज वाढदिवस आहे.
May 13, 2017, 04:28 PM ISTकतरिना - रणबीर पुन्हा दिसले एकत्र
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपला आता जवळपास वर्ष झालंय... दोघांनीही आपल्या ब्रेकअपबद्दल थेट नसलं तरी अनेकदा बोलूनही दाखवलंय. पण, ही जोडी नुकतीच पुन्हा एकत्र दिसली... आणि त्यांच्या फॅन्सनाही त्याचा आनंद झाला.
May 10, 2017, 07:05 PM ISTवानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा सचिनच्या नावानं दुमदुमला...
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सोमवारी वाढदिवस होता... त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा मिळणं हे तर साहजिकच होतं... परंतु, त्या शुभेच्छा अशाही दिल्या जातील, याची कदाचित सचिनला कल्पना नसेल...
Apr 25, 2017, 10:08 AM IST