birthmark meaning

तुमच्या शरीरावर देखील आहे का जन्मखूण? मग हा तुमच्याबद्दल काय सांगतो, हे जाणून घ्या

बऱ्याच लोकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर बर्थमार्क असतो. बर्थ मार्क हा वेगवेगळ्या आकारात आणि रंगात असतो.

Jun 9, 2022, 09:51 PM IST