biryani jumsचेन्नईएक्स्प्रेसमधील

चेन्नईएक्स्प्रेसमधील बिर्याणीत अळी

 

 

चेन्नई: मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका डोंबिवलीकर कुटुंबीयांनी गाडीतील रसोईतून मागविलेल्या बिर्याणीत एक भली मोठी अळी असल्याचे निदर्शनास आले. 

या कुटुंबीयांनी तात्काळ रसोईखान्यातील व्यवस्थापकाशी संपर्क साधला.

Nov 11, 2014, 04:56 PM IST