bisrakh ravan mandir

भारतातील असं गाव जिथे व्हायची फक्त रावणाची पूजा, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर केला मोठा बदल

Ram Lalla Idol in Ravan Mandir: अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा सोहळा संपूर्ण जगाने पाहिला. रावणाच्या मंदिरात राम लल्लाची पूजा केली जाणार आहे. 

 

Jan 23, 2024, 12:59 PM IST