bjp पंकजा मुंडे

भाजप मंत्र्यांची उघड नाराजी, पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांवर नाराज?

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा आहे. यावरून राज्य मंत्रिमंडळातच संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. 

Mar 22, 2018, 06:46 PM IST