उद्धवजींचं 'लॉलीपॉप'... आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण...
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल आघाडी सरकारमधील 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र, या परस्पर दाव्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
Mar 19, 2022, 01:17 PM IST
संजय राऊत यांचा भाजपवर मोठा आरोप.. म्हणाले एमआयएम म्हणजे
महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे आणि तीन पक्षाचेच सरकार राहील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
Mar 19, 2022, 12:06 PM ISTआमचे 25 तर तुमचे 50; कोणाचे आमदार कुणाच्या संपर्कात? काय म्हणाले राऊत?
शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आमचे 25 नव्हे तर तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा पलटवार केलाय.
Mar 19, 2022, 11:32 AM IST
पवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Mar 18, 2022, 07:48 PM ISTकोल्हापूर निवडणुकीत रंगत वाढली, करुणा शर्मा उतरल्या रिंगणात
Kolhapur elections : Karuna Sharma entered in election
Mar 18, 2022, 06:25 PM ISTकोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : आमचं ठरलंय, लढणार म्हणजे लढणारच.. करुणा शर्माही रिंगणात, पहा कोण आहेत उमेदवार
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीतील रंगत आता वाढत चालली आहे. काँग्रेस नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय
Mar 18, 2022, 05:57 PM ISTशिवसेना मवाळ, राष्ट्रवादीचे संथ घड्याळ.. आणि नाना पटोले घायाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. आपली नेमकी नाराजी काय याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून दिलीय.
Mar 15, 2022, 08:33 PM IST'डिटेक्टिव्ह' फडणवीसांना अनिल गोटे यांच्याकडून आणखी एक नवी 'पदवी'
विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना 'डिटेक्टिव्ह' म्हणून संबोधलं, त्यानंतर आज फडणवीस यांना ही नवी पदवी मिळालीय.
Mar 15, 2022, 06:09 PM IST
मुनगंटीवार देणार एकनाथ शिंदेंना सरकार बनविण्याचे धडे?
महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार अशा वल्गना करूनही आघाडी सरकार स्थिर आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनाच गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप करत आहे.
Mar 15, 2022, 04:46 PM ISTमहत्वाची आणि मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत विधानसभेत ऊर्जामंत्री यांची घोषणा
महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. पण, सध्या परिस्थिती बिकट आहे. परंतु, शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी यासाठी काही निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
Mar 15, 2022, 01:33 PM ISTशेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नावरून विरोधक आक्रमक; चार वेळा कामकाज तहकूब
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा प्रश्न उपस्थित केला असतानाच शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांचा वीज प्रश्न ऐरणीवर आणला.
Mar 15, 2022, 11:58 AM ISTदरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; फडणवीस यांनी सरकारला दिला हा इशारा
विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोदहत गुन्हा दाखल झाला. यावरून विधानसभेत देवेंद फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत.
Mar 15, 2022, 11:18 AM ISTडिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? गृहमंत्री वळसे पाटील यांचा फडणवीसांना टोला...
कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.
Mar 14, 2022, 07:22 PM IST'त्या' प्रकरणाची सीआयडी चौकशी, पण गिरीश महाजन सुटले तर सर्वाधिक आनंद.. - गृहमंत्री
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या त्या व्हिडीओ संभाषणाची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केलीय.
Mar 14, 2022, 06:02 PM ISTविरोधी पक्षनेत्यांना अडकविण्याचा हेतू नाहीच, गृहमंत्री वळसे पाटील यांनी मांडली शासनाची भूमिका
देवेंडे फडणवीस यांची काळ त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन सायबर पोलिसांनी चौकशी केली. मात्र, ही चौकशी आरोपी म्हणून केली नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
Mar 14, 2022, 01:38 PM IST