bjp mahila morcha

PM नरेंद्र मोदी यांनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं, नंतर स्वतः घेतला महिलांचा आशीर्वाद

महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात शुक्रवारी आनंद साजरा करण्यात आला. 

 

Sep 22, 2023, 11:53 AM IST

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजप महिला मोर्चा आंदोलन करणार - पाटील

रेणू शर्मा (Renu Sharma) आणि करुणा शर्मा ( Karuna Sharma) प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी  चंदकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. 

Jan 16, 2021, 05:19 PM IST