bjp tushar bhosale

शिवराळ भाषा करणाऱ्या संजय राऊतांबद्दल भाजपकडून होतेय ही मागणी

भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपति वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे.

Feb 16, 2022, 01:49 PM IST