BJP Candidate List : भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, संभाजीनगर मतदारसंघातून 3 जणांना संधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
Oct 20, 2024, 05:48 PM ISTभाजपच्या पहिल्या यादीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Chandrashekhar Bawankule reaction to BJP's first list
Oct 20, 2024, 05:40 PM ISTBJP| भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 13 महिलांना संधी
BJP first list of 99 candidates announced, 13 women get a chance
Oct 20, 2024, 04:55 PM ISTभाजप उमेदवारांची पहिली यादी आज येण्याची शक्यता, वरिष्ट नेत्यांची माहिती
First list of BJP candidates possibly to announce today
Oct 20, 2024, 12:40 PM ISTमहायुती मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार? मुख्यमंत्रीपदाबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीनं यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देणं टाळलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढत असले तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीनं दिलेला नाही. महायुती महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार का याची उत्सुकता लागलीय.
Oct 19, 2024, 07:46 PM ISTमहायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?
Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे. मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात
Oct 19, 2024, 05:34 PM IST
'‘हिंदूंचा गब्बर’ वगैरे म्हणवून घेणारे..', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात 'वंदे मातरम्'चा सौदा'
Uddhav Thackeray Shivsena On Idris Naikwadi: "भाजपातील केशव उपाध्ये, माधव भंडारी अशा निष्ठावंतांना फक्त सतरंज्याच उचलायची जबाबदारी देऊन उपऱ्यांना व ‘वंदे मातरम्’विरोधकांना आमदारक्या बहाल केल्या जात आहेत."
Oct 19, 2024, 07:07 AM ISTमहायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 18, 2024, 05:54 PM ISTमोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 18, 2024, 12:01 PM IST
भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, उमेदवारांना कागदपत्रं जमा करण्याच्या सूचना?- सूत्र
BJP's first list will be announced today, instructions for candidates to submit documents?- Source
Oct 18, 2024, 09:20 AM ISTMumbai | वरळीत हायप्रोफाईल सामना? आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजपाच्या शायना एन सी रिंगणात?
Mumbai BJPs Shaina NC Against Aditya Thackeray in Worli Constituency
Oct 17, 2024, 09:25 PM ISTMumbai | मुंबई विधानसभेसाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?
Maharashtra Politics BJP gave New Candidates in Mumbai
Oct 17, 2024, 09:20 PM ISTमुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप (BJP) विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगाने काल दिल्लीत भाजपच्या 110 उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Oct 17, 2024, 08:52 PM ISTभाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार - सूत्र
BJP's first list to be announced tomorrow - source
Oct 17, 2024, 06:10 PM IST'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2024, 05:15 PM IST