bjp

महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा?

वरळी म्हणजे मुंबईतला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ.. कारण वरळीचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे.. मात्र याच वरळीत आता आदित्य ठाकरेंना दादांचा म्हणजे अजित पवारांचा आमदार टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली

Aug 23, 2024, 09:29 PM IST

शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले

Maharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.  देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत. 

Aug 21, 2024, 06:52 PM IST

पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

 Maharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.  

Aug 20, 2024, 07:56 PM IST

Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: 'मातोश्री' येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Aug 20, 2024, 02:21 PM IST

Kolkata Rape Case: 'संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाणने..', ठाकरेंच्या टार्गेटवर BJP; म्हणाले, 'फडणवीस..'

Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: "ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत," असंही म्हटलं आहे.

Aug 20, 2024, 07:11 AM IST

Kolkata Rape Case: 'भाजपा राजकीय भांडवल करतोय'; 'हादरणे, हळहळणे व सर्वोच्च न्यायालयाचे...'

Kolkata Rape And Murder Case: "मणिपूरमध्ये अनेक महिलांची भररस्त्यावर नग्न धिंड काढली गेली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, गोळ्या घालून हत्या केल्या गेल्या. तरीही केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाने चकार शब्द काढला नाही."

Aug 20, 2024, 06:39 AM IST

'तुमचे स्वतंत्र कार्यक्रम...,' अजित पवारांना BJP ने काळे झेंडे दाखवल्यानंतर मिटकरी संतापले, 'फडणवीसांनी ...'

अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेत (Jansanman Yatra) भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके (Asha Buchke) यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. यानंतर राष्ट्रवादी नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 

Aug 18, 2024, 01:04 PM IST

महाराष्ट्राला फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? विधानसभा निवडणुकीपूर्वी पाहा AI सर्व्हे

Maharashtra Election AI Survey : येत्या काही महिन्यात राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच आता राज्यातील जनतेला काय वाटतं? यावर झी 24 च्या AI सर्व्हेचा कौल पाहा

Aug 16, 2024, 07:06 PM IST
BJP's claim on Maval assembly seat PT45S