bjp

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का? भाजपचे मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Sep 25, 2024, 09:44 PM IST

Farm Laws: 'ते पक्षाचं नव्हे तर तिचं मत', भाजपाने फटकारल्यानंतर अखेर कंगना झाली व्यक्त, 'मी आता अभिनेत्री....'

कृषी कायद्यांसंदर्भात (Farm Laws) केलेल्या विधानावर भाजपाने टीका केल्यानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने (Kangna Ranaut) माफी मागितली आहे. एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत तिने मी माझे शब्द मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. 

 

Sep 25, 2024, 12:24 PM IST

अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये यासाठी भाजपनं योग्य ती खबरदारी घेणं सुरू केलंय.

Sep 24, 2024, 09:27 PM IST

शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब

Mahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.

Sep 24, 2024, 10:39 AM IST

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...

Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Sep 23, 2024, 10:32 AM IST
Supriya Sule Target To State Government After Tanker Accident PT1M31S

VIDEO | 'स्मार्ट सिटी ती हीच का?'

Supriya Sule Target To State Government After Tanker Accident

Sep 21, 2024, 02:55 PM IST
BJP Chitra Wagh React On Supriya Sule After Tanker Accident PT1M10S

VIDEO | 'सत्य बाहेर आल्यावर तोंडावर आपटणार'

BJP Chitra Wagh React On Supriya Sule After Tanker Accident

Sep 21, 2024, 02:45 PM IST

Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरण

तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या दरम्यान आता अमलूकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

Sep 21, 2024, 08:26 AM IST