बेळगावात आज काळा दिन
केंद्र सरकारचं अन्यायी धोरण आणि दडपशाही विरोधात सीमावासियांनी आज बेळगावात काळा दिन आयोजित करण्यात आला आहे.
Nov 1, 2017, 11:02 AM ISTनोटबंदीच्या विरोधात विरोधी पक्ष पाळतोय काळा दिवस
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी राज्यसभेत उपस्थित राहून चर्चा ऐकावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे खासदारानीही जोमानं प्रत्युत्तर देत गोंधळात भर घातली. अखेर सभापती हामीद अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात केलं.
Dec 8, 2016, 12:59 PM ISTबेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच,काळा दिवस पाळणाऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:38 PM ISTकानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण
मराठी जनतेवरील कानडी अत्याचारानं कळस गाठला आहे.
Nov 4, 2016, 05:57 PM ISTकानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 05:26 PM ISTबेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस
बेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस
Nov 1, 2016, 04:50 PM ISTबेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस
मराठी भाषक आज काळा दिवस पाळणार आहेत. बेळगावसह संपूर्ण सीमा भाग कर्नाटकात डांबुन आज 59 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे सीमा बांधव आजचा दिवस काळा दिन म्हणून पाळतात. असं आसताना दुसरीकडे कर्नाटक राज्य आजचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करतं. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज बेळगावात काळा दिन पाळण्यात येणार आहे. त्यासाठी महाद्वार रोडपासून ते मराठा मंदिरपर्यंत मराठी भाषक मूक मोर्चा काढतायत.
Nov 1, 2016, 02:05 PM ISTपाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा
पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे.
Jul 15, 2016, 07:25 PM ISTमहाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांचा काळा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 05:35 PM IST'मानवी इतिहासातील हा काळा दिवस'
नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी पेशावरवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
Dec 16, 2014, 07:04 PM ISTमीडियासाठी काळा दिवस, द्या आपल्या प्रतिक्रिया
मीडियाची राजकीय नेत्यांकडून होणारी मुस्कटदाबी याचा निषेध म्हणून आज `काळा दिवस` पाळण्यात येतो आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मीडियावर येणारी बंधने यांचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
Nov 28, 2012, 01:26 PM IST'कामगार दिनी' कामगारांचा काळा दिवस
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायद्याला राज्यातील कामगार संघटनानी विरोध केलाआहे. हा कायदा रद्द करावा यासाठी ३२ कामगार संघटनानी राज्यपालाना निवेदन केल होतं.
May 1, 2012, 08:01 PM IST