black market

आता औषधांच्या काळाबाजाराला बसणार चाप; केंद्र सरकारकडून मोठा निर्णय

यामुळे नागरिकांना ते खरेदी करत असलेली औषधं बनावट आहेत का नाही याची माहिती मिळू शकणार आहे.

Jun 5, 2022, 02:07 PM IST

टोसिलीझुमॅबचा काळाबाजार, दोन डॉक्टरांसह तिघांना अटक

टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार (Tosilizumab injection black market) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) केला आहे.  

May 27, 2021, 11:13 AM IST

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुन्हा काळाबाजार, जादा दराने विक्री करणारे चार जण ताब्यात

कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Nashik) कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. 

May 14, 2021, 02:38 PM IST

नाशिक येथे रेमडेसिवीर औषध विक्रीचा काळाबाजार सुरुच, दोघांना अटक

कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे तुटवडा जाणवत आहे. मात्र, असे असताना काही लोक रेमडेसिवीर औषध विक्रीचा काळाबाजार करत असल्याचे पुढे आले आहे.  

May 8, 2021, 02:40 PM IST

धक्कादायक! आता ऑक्सिजनचा काळाबाजार, या रुग्णालयाचा खुलासा

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक सुरु आहे. कित्येक जिल्ह्यांमध्ये लसीनंतर ऑक्सिजन, बेडचा तुटवडा भासू लागला आहे.  

Apr 15, 2021, 07:51 AM IST

रेमडिसीवीरचा काळा बाजार : अनावश्यक वापर टाळण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक

रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.  

Apr 9, 2021, 07:09 AM IST
Aurangabad Black Marketing Of Vaccine Begins Before Its Actual Release PT2M36S

औरंगाबाद | लसीसाठी काळ्या बाजारात मोजले 2300 रुपये

Aurangabad Black Marketing Of Vaccine Begins Before Its Actual Release

Dec 18, 2020, 09:40 PM IST

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA खबऱ्यांचं जाळं उभारतंय

Jul 22, 2020, 03:38 PM IST

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं

कोरोनावरील रेडीमसवीर, टोसीलिझुमाब या इंजेक्शन्सचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

Jul 22, 2020, 03:37 PM IST
Pune Three Arrested In The Making Of Fake stamp PT1M47S

पुणे : बनावट शिक्यांद्वारे मुद्रांक काळाबाजार, तिघांना अटक

पुणे : बनावट शिक्यांद्वारे मुद्रांक काळाबाजार, तिघांना अटक

Jun 20, 2019, 12:20 PM IST