blackbuck case

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'

Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. 

Mar 15, 2023, 03:12 PM IST

अभिनेता सलमान खानच्या शिक्षेबाबत संभ्रम

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला २ वर्षाची शिक्षा होणार किंवा नाही याबाबतीत संभ्रम आहे.

Apr 5, 2018, 12:38 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : जोधपुर विमानतळावर तब्बूची काढली छेड

20 वर्षानंतर चर्चेत असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात आज महत्वाचा निर्णय होणार आहे. सलमान खानसोबत इतर 5 कलाकार आज जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. यावेळी अभिनेत्री तब्बू देखील जोधपुर एअरपोर्टवर पोहोचली. तेव्हा तिच्या छेडछाडीला सामोरे जावे लागले. 

Apr 5, 2018, 10:28 AM IST

सलमानच्या सुटकेवर अभिजीत यांची तिखट प्रतिक्रिया

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. या निकालानंतर सलमानच्या कुटुंबियांमध्ये आणि फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे पण काही दिवसांपूर्वी हि़ट अँड रन प्रकरणावर वक्तव्य करुन वादात सापडलेले गायक अभिजीत भट्टाचार्या यांनी पुन्हा एकदा तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

Jul 25, 2016, 01:42 PM IST

सलमानच्या सुटकेवर सलीम खान यांची 'शांत' प्रतिक्रिया

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टने आज सलमान खानची निर्दोष सुटका केली. २ वेगवेगळ्या शिकार प्रकरणी मागील १५ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात होतं. कोर्टाने दिलेल्या निकालानंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि फ्रन्सने आनंद व्यक्त केला आहे. पण सलमान खानचे पिता सलीम खान यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Jul 25, 2016, 12:27 PM IST

सलमान खान हाजीर हो....

अभिनेता सलमान खानला आज जोधपूरच्या कोर्टात हजर रहावं लागणार आहे. सलमानबरोबरच अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांनाही कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

Feb 4, 2013, 09:32 AM IST