blood glucose levels

मधूमेहींनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?

 सण, परंपरा आणि त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिवाज्य भाग आहे. परंतू मधुमेह असल्यास ब्लड ग्लुकोज मधील थोडासा बदल देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उपवास करताना ब्लड ग्लुकोज अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास काय करावे आणि ते टाळण्याचे मार्ग कोणते, याबाबतचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

Aug 24, 2017, 01:12 PM IST