blue sun

बापरे... सूर्य लाल नाही निळा दिसू लागला! लोकांमध्ये घबराट; Blue Sun मागील गूढ काय?

The Sun turned Blue: अचानक सकाळी निळ्या रंगाचा सूर्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हा सूर्य निळा का दिसत आहे यासंदर्भातील एक मुख्य कारण समोर आलं आहे.

Sep 30, 2023, 08:18 AM IST