bmc officer in jain

शिवसेनेच्या माजी नगरसेविकेला अश्लील मेसेज करणाऱ्या BMC अधिकाऱ्याची तुरुंगात रवानगी

मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला माजी नगरसेविकेला अश्लील मॅसेज पाठवल्याने जेल झाली आहे.

Aug 17, 2022, 09:41 PM IST