bmm

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे जुलैमध्ये अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बी.एम.एम.) १६ वे अधिवेशन जुलै महिन्यात अमेरिकेत होणार आहे. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तर प्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडके उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे.

Feb 20, 2013, 08:22 PM IST

किर्ती कॉलेजच्या बीएमएमचा `मोक्ष फेस्टीव्हल`

`मोक्ष` फेस्टिवल मध्ये विविध स्पर्धा , चर्चासत्रे आणि वर्कशॉप्स चे अयोजन १४ , १५ , १६ जानेवारी करण्यात आले आहे.

Jan 12, 2013, 08:20 PM IST

बीएमएमचे १६वे अधिवेशन जाहीर

अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचे (बी.एम.एम.) १६वे अधिवेशन ५ ते ७ जुलै २०१३ दरम्यान होणार आहे. हे अधिवेशन बॉस्टनलगतच्या र्‍होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स शहरात होणार आहे. या अधिवेशनाचे आयोजन बॉस्टन येथील न्यू इंग्लंड मराठी मंडळ करत आहे.

Jun 11, 2012, 08:23 PM IST