boat

विरारजवळ मच्छीमारांची बोट अवाढव्य जहाजाला धडकली

विरारजवळ मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीला बुधवारी अपघात झाला. मात्र या बोटीवरील 11 खलाशी सुदैवाने वाचले आहेत.

Oct 6, 2017, 10:39 PM IST

स्थलांतर करणाऱ्या ६३ रोहिंग्या मुस्लिमांना होडी तुटून जलसमाधी

म्यानमारमध्ये भडकलेल्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी बांग्लादेशात स्थलांतर करण्यासाठी धडपडणाऱ्या जवळपास ६० मुस्लिमांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 

Sep 29, 2017, 11:00 PM IST

मुंबई समुद्रात फसलेल्या बोटीवरील चौघांना वाचवण्यात यश

समुद्रात फसलेल्या बोटीवरील चौघांना वाचवण्यात नेव्हीला यश आलंय. काल रात्री सोनिका नावाची छोटी बोट राजभवनासमोरील समुद्रातल्या खडकावर आपटली. 

Apr 18, 2017, 03:02 PM IST

गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू

पाटण्यात गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय

Jan 14, 2017, 10:15 PM IST

गुजरातनंतर पंजाबमधूनही पाकिस्तानी बोट ताब्यात

पंजाबमध्ये बीएसएफच्या पथकानं भारताच्या हद्दीत शिरलेली एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेतलीय. 

Oct 4, 2016, 11:34 PM IST

पश्चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट, कोस्टगार्डने बोट घेतली ताब्यात

पश्चिम किनारपट्टीवर आढळली संशयास्पद बोट सापडली आहे. रायगडच्या स्थानिक मच्छिमारांची कोस्टगार्डला ही माहिती दिली.

Sep 30, 2016, 03:23 PM IST

बोट उलटल्यानं महापौर पडले पाण्यात

पणजीचे महापौर सुरेंद्र फर्ताडो यांना खाडीतील सफाईची पाहणी करणं चांगलंच महागात पडलं आहे.

Jun 27, 2016, 07:52 PM IST

फोमेंता पोस जहाज बुडतानाचा चित्तथरारक व्हिडिअो

 फोमेंता पोस जहाज बुडतानाचा चित्तथरारक व्हिडिअो

Apr 22, 2016, 07:09 PM IST

एकविरा देवीच्या पालखीनिमित्त होड्यांची स्पर्धा

एकविरा देवीच्या पालखीनिमित्त होड्यांची स्पर्धा

Apr 10, 2016, 06:25 PM IST

पाकिस्तानात होडीतून करोडो रुपयांच्या लक्झरी कारचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानात होडीतून करोडो रुपयांच्या लक्झरी कारचा प्रवास, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Mar 17, 2016, 06:03 PM IST

मुंबईतल्या नाल्यात होडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह

मुंबईतल्या नाल्यात होडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह

Oct 16, 2015, 10:03 PM IST